Posts

Showing posts from May, 2025

11th Class online admission process

  ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन कसे करावे माहिती २०२५ – २६   स्टेप १ - 11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे |   https://11thadmission.org.in / या लिंकवर क्लिक करा   स्टेप २ - विभाग निवडणे | Region select आपण आपल्या नागपूर विभागाची निवड करायची आहे                  स्टेप ३ - Student registration | स्टुडंट नोंदणी Student Registraion व Login दोन पर्याय दिसतील यापैकी Student Registration वर क्लिक करा . Student Registration वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील इथून पुढे स्टुडंट नोंदणी सुरू झाली . A. Aplicants 10th School Area | तुम्ही 10 वी कोठून पास झाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना आपण SSC ekghrh   द्यावेत . जसे की ukxiwj   विभागत शिक्षण झाले असेल   ही Student Registration मधील पहिली   पायरी आहे . B. Applicant Status | अर्जदाराची सद्यस्थिती Fresher या पर्यायवर क्लिक ...