11th Class online admission process

 ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन कसे करावे माहिती २०२५२६

 स्टेप - 11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे |

 https://11thadmission.org.in/ या लिंकवर क्लिक करा

 स्टेप - विभाग निवडणे | Region select

आपण आपल्या नागपूर विभागाची निवड करायची आहे

                स्टेप - Student registration | स्टुडंट नोंदणी

Student Registraion Login दोन पर्याय दिसतील यापैकी Student Registration वर क्लिक करा.

Student Registration वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील इथून पुढे स्टुडंट नोंदणी सुरू झाली.

A. Aplicants 10th School Area | तुम्ही 10 वी कोठून पास झाला


  • स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना आपण SSC ekghrh  द्यावेत.
  • जसे की ukxiwj  विभागत शिक्षण झाले असेल  ही Student Registration मधील पहिली पायरी आहे.

B. Applicant Status | अर्जदाराची सद्यस्थिती

Fresher या पर्यायवर क्लिक करावे.

                        C. 10th standard board | 10 वीला कोणते बोर्ड होते

State Board fdaok CBSE यापैकी आपण कोणती बोर्ड परीक्षा उत्तीर्ण आहात ते निवडावे.

                        D. 10 th Standard Exam Detail | परीक्षेचा तपशील

        • SEAT NO - आपल्या हॉल तिकीट वर असेल तो टाकावा जसे की J01234
        • MONTHS OF EXAMINATION - परीक्षेला बसला तो महिना उदा. MARCH 2025
        • NAME OF APPLICANT- तुमचे संपूर्ण नाव (हॉल तिकीट वर आहे जसेच्या तसे टाकावे)

                        E. MOBILE NO| पुढील सर्व सूचना प्राप्त होण्यासाठी जो चालू असेल असा नंबर नोंदवा.

F. E MAIL | असेल तर टाका Compulsory नाही

                        G. Security Question 5| 5 प्रश्न पैकी एक निवडा

Grand Father name ,Favourite Game , Favourite Movie ,Best friend name , Favourite Teacher यापैकी एक प्रश्न निवडावा उत्तर काय दिले ते लक्षात ठेवावे.जेणेकरून कधी LOGIN ID किंवा PASSWORD विसरल्यास Reset करता येतो. कोणता प्रश्न निवडला ते नोंदवून ठेवा किंवा स्क्रीन शॉट काढून ठेवा.

H. PASSWORD DEATILS|पासवर्ड तपशील

    • 11 वी प्रवेश पासवर्ड कसा तयार करावा? तर यात लक्षात राहील असा नि strong password तयार करा.    
    • जसे की आपले नाव आणि जन्मतारीख जेणेकरून लक्षात राहील.उदा. Ravi@1986

I.  वरील बाबी भरल्या नंतर REGISTER वर क्लिक करावे त्यांनंतर स्क्रीनवर तुम्हाला एक LOGIN ID मिळेल तो लिहून ठेवावा.

LOGIN ID प्राप्त झाल्यावर काय करावे | After Log in Id Recived

Ø  LOGIN ID मिळाल्यानंतर Login वर क्लिक करून जो ID मिळाला तो टाकून आपण Genrate म्हणजे तयार केलेला Password अचूक टाका त्यानंतर स्क्रीनवर Incomplit फॉर्म असे दिसेल.

Ø  त्यावर क्लिक केल्यावर आपला अर्जाचा भाग भाग एक भरायला घ्यायचा आहे.INCOMPLIT FORM dlk Hkjkok  ते पुढे पाहूया. येथे आपला REGISTERATION पूर्ण झाले आहे नंतरची स्टेप म्हणजे पार्ट - भरणे असते .

11 वी प्रवेश भाग 1 कसा भरावा? २०२५२६ तर त्यासाठी खालील माहिती भरावी लागेल.

अर्जाच्या भाग 1 मध्ये खालील बाबी भरायच्या आहेत.

1. Applicant Personal Information |

  1. Name Of Applicant स्वतचे नाव
  2. Applicant mothers name आईचे नाव
  3. Gender लिंग exa . Male Female
  4. Date Of Birth जन्मतारीख नोंदवावी 05/06/1985
  5. Name Of School शाळेचे नाव Haal तिकीट वर पाहून भरावे
  6. स्कूल इंडेक्स No हॉल तिकीट वर पाहून भरावा जसे की 29.07.00
  7. UDISE उदा . 27110607213 (Late Shankarlal Agrawal Junior College of Science Salekasa ) तुम्ही तुमच्या शाळेचा भरावा.

ही माहिती भरल्यावर save and next वर क्लिक करा.

2. Applicant Adress | यात तुमचा पूर्ण पत्ता अचूक भरावा.

ADRESS भरल्यानंतर save and next वर क्लिक करा.

                3. Category details | जातीचा तपशील द्यायचा आहे.

Select your catagory विविध पर्याय यातील योग्य पर्याय निवडावा.

जात प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागेल. open student लागू नाही.

4. Other Reservation | इतर आरक्षण तपशील

जाती व्यतिकरिक्त इतर आरक्षनास पात्र आहात काय हे यात भरावे जसे की

- Applicant Belong Handicappeed अपंग आहात काय ?                  

- Project Affected भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहात काय?

- Grandparents Freedom fighter आजोबा स्वतंत्र्य सैनिकाचे अपत्य आहात काय?

- Parents Service Man / Ex Servic Man पालक सैन्यात होते का ?आहेत का ?

- Sport Catogry खेळातील सहभाग घेतला आहे का ?sport kota

- अनाथ असाल तर 1 टक्के आरक्षणाचा लाभ आहे.

- Vocational कोर्सेस असतील तर YES अन्यथा NO

5. Minority आरक्षण |

भाषेच्या आधारावर Lingustic आधारावर मराठी भाषा सोडून इतर भाषिक असाल तर याचा लाभ घेत येईल.

धर्माच्या आधारावर Religious आधारावर जे minority आहेत जसे बौद्ध ,जैन,पारशी,मुस्लिम याना याचा लाभ घेता  येईल

त्यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा.

6. SSC Examination Detail | दहावी परीक्षा तपशील

Ø  जे मार्च 2025 ला जर applicant ने परीक्षा दिली आहे त्यांना इथे सध्या काही भरण्याची आवश्यकता नाही.     

Ø  आपला फॉर्म ऑटो व्हेरिफाय झालेला आहे.

Ø  आपल्याला कुठेही आपला फॉर्म व्हेरिफाय करणं करण्याची आवश्यकता नाही परंतु जर आपण कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर आपल्याला आपला फॉर्म आपल्या सेंटरमधून किंवा शाळेतून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपण लॉक करायचा आहे.

 7. Guidence Verification Center | मार्गदर्शन केंद्राची निवड

प्रवेशावेळी काही अडचण आल्यास कोठे संपर्क करावा यासाठीआपल्याला जवळ असेल अशा Guidence सेंटरची निवड करावी. अनेकदा अडचण येत नाही पण आली तर इथे संपर्क करावा लागतो म्हणून ही माहिती नीट भरा.यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा.

8. Document Uplod | कागदपत्रे अपलोड करणे

जर काही डॉक्युमेंट uplod करायला सांगितली तर ती करून टाका.

9. शेवटची पायरी | Last Step

सर्व फॉर्म भरून झाल्यावर लॉक Application Form वर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पहा.

शेवटी Application Lock केल्यावर भाग 1 ची प्रिंट जवळ ठेवा.

पुढे भाग 2 3 भरत असताना तसेच प्रवेशावेळी ही प्रिंट लागू शकते.

फॉर्म भरताना या बाबी आवर्जून पहा

1. जातीचे आरक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतेवेळी प्रमाणपत्र सादर होतील का ?

2. Other Reseravtion माहिती YSE /NO नीट खात्रीपूर्वक करा. चुकीची माहिती म्हणजे प्रवेश रद्द ही बाब लक्षात ठेवा.

3. मोबाईल नंबर कोणता दिला आहे? ते लिहून ठेवा तो चालू राहील याची काळजी घ्या.

4. Security Question लक्षात ठेवा तसेच त्याचे उत्तर देखील लक्षात ठेवा.

Comments

Post a Comment